डॉ. रंजन केळकर ह्यांचे नवीन पुस्तक “ख्रिस्ती धर्माची ओळख”

• भारतात ख्रिस्ती धर्म कधी आला? कसा आला?
• पवित्र शास्त्र अथवा बायबल काय आहे?
• ख्रिस्ती धर्मातील देव कोण आहे? कसा आहे?
• येशू ख्रिस्ताचे जीवन कसे होते? त्याची शिकवण काय होती?
• वैयक्तिक आणि सामूहिक ख्रिस्ती जीवनाचा आदर्श काय?
• मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल?
• भविष्यकाळातील पृथ्वी कशी असेल?

विविध धर्मांच्या समानतेकडे आदराने पाहत असताना त्यांची विभिन्नता समजून घेणे हा धर्मनिरपेक्षतेचा एक भाग आहे. ख्रिस्ती धर्माविषयी कुतूहल असलेल्या वाचकांना त्याची ओळख करून देण्याचा हा एक मर्यादित प्रयत्न आहे. – रंजन केळकर

पुस्तक विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

‘व्हॅलेन्टाइन्स डे’ २०२२ साठी मराठी बायबल वॉलपेपर

प्रीती हेवा करत नाही. (१ करिंथ १३.४)
कलाः डॉ. रंजन केळकर
वॉलपेपर डाउनलोड करायला प्रतिमेवर क्लिक करा.

व्हॅलेन्टाइन्स डे २०२० साठी मराठी बायबल वॉलपेपर

“प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे…” (१ करिंथ १३:४)
छायाचित्र – डॉ. रंजन केळकर
वॉलपेपर डाउनलोड करायला प्रतिमेवर क्लिक करा

मराठी बायबल वॉलपेपर (स्तोत्र ११८:२४)

“आजचा दिवस परमेश्वराने घडवलेला आहे.” (स्तोत्र ११८:२४)
छायाचित्र – डॉ. रंजन केळकर
वॉलपेपर डाउनलोड करायला प्रतिमेवर क्लिक करा